⚡India-Pakistan Tensions: मुंबईत 11 मे ते 9 जूनदरम्यान फटाके वाजवण्यास बंदी; पोलिसांनी जारी केले आदेश
By Prashant Joshi
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, 11 मे ते 9 जून 2025 या कालावधीत बृहन्मुंबईच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीने फटाके, आतषबाजी, रॉकेट्स किंवा ‘चिडी’ (एक प्रकारचे रॉकेट) यांचा वापर करू नये किंवा असे साहित्य फेकू नये असे म्हटले आहे.