महाराष्ट्र

⚡शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणूक शपथपत्रांसदर्भात मागितले विवरण

By अण्णासाहेब चवरे

महाविकासआघाडी (MVA) सरकार कोसळल्यानंतर घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाने (Income Tax department) नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी सन 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये लढवलेल्या निवडणुकांमध्ये दिलेल्या निवडणूक शपथपत्रातील संपत्तीबाबत विवरण मागण्यात आले आहे.

...

Read Full Story