⚡जालना येथे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता; आयकर विभागाच्या कारवाईत सापडले मोठे घबाड

By अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचे डोळे विस्फारतील अशी बातमी आहे. आयकर विभागाने (Income Tax Department,) जालना (Jalna) येथील एका स्टील कारखानदाराचे कारखाने आणि इतर मालमत्तांवर छापेमारी केली. या वेळी केलेल्या कारवाईत बेहिशोबी मालमत्तांचे धक्कादायक आकडे पुढे आले आहेत.

...

Read Full Story