महाराष्ट्र

⚡विमा पॉलिसीच्या नावाखाली महिलेने अंधेरीमधील 32 वर्षीय व्यक्तीला घातला 39 लाखांचा गंडा

By टीम लेटेस्टली

महिलेने एका खाजगी जीवन विमा कंपनीत एक्झिक्युटिव्ह असल्याचा दावा केला आणि पीडित व्यक्तीला सांगितले की, त्याच्या विमा पॉलिसीचे दोन प्रीमियम प्रलंबित आहेत.

...

Read Full Story