महाराष्ट्र

⚡पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचे भासवत अनेक महिलांची फसवणूक

By Vrushal Karmarkar

महिलांना आमिष दाखवत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यात फसवणूक करणाऱ्याने आपले आडनाव बदलून भोसले केले असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भोसले ज्यावर किमान 11 गुन्हेगारी खटले दाखल आहेत.

...

Read Full Story