महाराष्ट्र

⚡महाराष्ट्रात महाविकास आघाडीमधील युती 5 वर्षांची आहे, कायमस्वरूपी नाही

By टीम लेटेस्टली

प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत की, याबाबत जनताच निर्णय घेईल. नाना पटोले म्हणाले की, राज्यात पाच वर्षांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे युती सरकार स्थापन झाले, ही काय कायमस्वरूपी युती नाही.

...

Read Full Story