महाराष्ट्र

⚡जळगावात मकर संक्रतीच्या सणा दिवशी दोन दुर्देवी घटना, पंतगांनी घेतला दोन मुलांचा जीव

By Nitin Kurhe

पतंग बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना हितेशचा पाय विजेच्या तारेवर आदळला. त्यामुळे हितेशला विजेचा जबर धक्का बसला.

Read Full Story