महाराष्ट्र

⚡भोसरीत 27 वर्षीय तरुणाने मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर केला बलात्कार; आरोपीला अटक

By Bhakti Aghav

भोसरी येथे एका 27 वर्षीय तरुणाला शनिवारी रात्री त्याच्या मित्राच्या 14 वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

Read Full Story