महाराष्ट्र

⚡भिवंडीमध्ये खाद्यपदार्थांच्या गाडीवर कॅश बॉक्स चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला जमावाचा बेदम चोप

By Vrushal Karmarkar

चायनीज खाद्यपदार्थांच्या गाडीचा कॅश बॉक्स (Cash box) चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीला सोमवारी रात्री मालक आणि त्याच्या मुलांनी बेदम मारहाण (Beating) केली आहे. आरोपी दुकान बंद करत असताना मयत स्टॉलवर आला आणि रोकड चोरण्याचा प्रयत्न केला.

...

Read Full Story