⚡अंबरनाथमध्ये आर्थिक वाद आणि लग्नाच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने केली 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या
By Bhakti Aghav
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. सीमाने ते पैसे परत कर किंवा माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला होता. त्यानंतर आरोपीने तिची हत्या केली.