महाराष्ट्र

⚡मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये CM Uddhav Thackeray यांची निरोपाची भाषा

By टीम लेटेस्टली

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्र मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार म्हणाले, ‘आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी, आम्ही त्यांना चांगले सहकार्य केल्याचे सांगितले तसेच भविष्यातही आमच्याकडून अशाच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.'

...

Read Full Story