महाराष्ट्र

⚡नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

By टीम लेटेस्टली

कृषि विभागाला 2022-23 मध्ये 3 हजार 35 कोटीं रुपयांचा नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषि आणि संलग्न संस्थांसाठी 23 हजार 888 कोटींची तरतूद करण्यात आली आहे

...

Read Full Story