⚡IMD Weather Alert: मुंबई, दिल्ली आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये 24 मे पर्यंत मुसळधार पाऊस पावसाची शक्यता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
IMD ने मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी 24 मे पर्यंत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिल्ली, दक्षिण आणि ईशान्य राज्यांमध्येही या आठवड्यात पाऊस पडेल.