⚡Mumbai Weather Forecast: मुंबई शहरातील तापमान आणि उद्याचे हवामान, घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Mumbai Temperature: मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर किनारी जिल्ह्यांसाठी आयएमडीने यलो अलर्ट जारी केला आहे कारण उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा आहे. पुढील चार दिवसांत कमाल तापमान १-२° सेल्सिअसने वाढू शकते.