maharashtra

⚡योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

By Bhakti Aghav

एका अनोळखी क्रमांकावरून मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाला फोन करून एका व्यक्तीने योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसांत राजीनामा न दिल्यास त्यांची अवस्था बाबा सिद्दीकींसारखी होईल, अशी धमकी दिली आहे. शनिवारी संध्याकाळी हा धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

...

Read Full Story