माझ्यावर आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चित्रपट काढला तर जनतेला कळेल महाराष्ट्राचे राजकारण कसे आहे? इथले नेते कसे आहेत? द काश्मीर फाइल्स सिनेमावर मोठे नेते बोलत आहेत. हा मूर्खपणा आहे. देशात शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. मात्र या मुद्द्यावर कोणीच काही बोलत नाही.
...