maharashtra

⚡ICICI Bank Robbery: विरार येथे आयसीआयसीआय बँकेवर दरोडा, महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

By अण्णासाहेब चवरे

आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank Virar) विरार येथील शाखेवर सशस्त्र दरोडा (Robbery) दरोडा पडला आहे. या दरोड्यात दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा उपचारादम्यान मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे हा दरोडा टाकण्यात बँक शाखेच्या माजी कर्मचाऱ्याचा हात असल्याचेही पुढे आले आहे.

...

Read Full Story