महाराष्ट्र

⚡मी गुवाहाटीला जाण्याऐवजी गोव्याला जाऊन निसर्गसौंदर्य पाहणे पसंत करेन, सुनील राऊतांचे वक्तव्य

By Vrushal Karmarkar

सुनील राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, आपण गद्दारांचे चेहरे पाहण्यासाठी गुवाहाटीला जात नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी गुवाहाटीला कशाला जाऊ, त्यापेक्षा गोव्याला गेलेले बरे, तिथेही नैसर्गिक सौंदर्य आहे.

...

Read Full Story