महाराष्ट्र

⚡'मी परत आलो असून एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आलोय', हे 'ED' चे सरकार आहे; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला

By Bhakti Aghav

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मतदानादरम्यान ED-ED च्या घोषणा दिल्यावर नाराजी व्यक्त केली. यात E म्हणजे Eknath Shinde आणि D म्हणजे Devendra Fadnavis असे म्हणत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला.

...

Read Full Story