⚡महिला बँकर फसवणूकप्रकरणी हैदराबादच्या तोतयाविरोधात एफआयआर दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Matrimonial Fraud: हैदराबादच्या एका तोतयाने गुप्त एजंट म्हणून पुणे येथील बँकरची 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ओशिवारा पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केली.