योगिता सुमित वेदवंशी असं या मृत महिलेचं नाव आहे. तसेच सुमित लक्ष्मण वेदवंशी (वय, 30) असं आरोपी पतीचं नाव आहे. सुमितने योगिताचा टॉवेलने गळा आवळून खून केला. दागिन्यांवरून झालेल्या मतभेदातून आणि योगिताच्या निष्ठेबद्दलच्या संशयातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
...