महाराष्ट्र

⚡Chandrapur Crime: अनैतिक संबंधातून पतीची हत्या, पत्नीसह चौघांना अटक

By Ashwjeet Jagtap

चंद्रपूरातील (Chandrapur) वर्धा नदी किनारी (Wardha River) एका व्यक्ताचा मतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. ही हत्या असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली. ज्यामुळे या हत्येमागचे गूढ उकलले.

...

Read Full Story