महाराष्ट्र

⚡Pune: पुण्यात पतीकडून पत्नीची हत्या, पोलीस तपास सुरू

By Ashwjeet Jagtap

बायकोची हत्या (Murder) करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना पुण्यातील (Pune) देहूरोड (Dehu Road) परिसरात रविवारी (1 ऑगस्ट) घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

...

Read Full Story