महाराष्ट्र

⚡बंडखोर आमदार आमच्या डोळ्यात-डोळे घालून पाहू शकत नाहीत, ते त्यांच्या मतदारसंघातील जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार; आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा

By Bhakti Aghav

बंडखोर आमदार किती दिवस एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये धावत राहणार आहेत? अखेर या आमदारांना कधीतरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जावे लागेल. त्यावेळी ते मतदारसंघातील लोकांना काय तोंड दाखवणार आहेत? ते तेथील लोकांचा कसा सामना करणार आहेत? असे प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले.

...

Read Full Story