maharashtra

⚡गिरणी कामगारांसाठी खुशखबर; मुंबई महानगर क्षेत्रात 81 हजार घरे बांधण्यासाठी करार, मंत्री अतुल सावे यांची माहिती

By टीम लेटेस्टली

मंत्री सावे म्हणाले की, देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली आहे. ८१ हजार घरे बांधण्याचा आम्ही करार केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आम्ही दोन वेगवेगळ्या कंपन्यांना काम दिले असून त्यांच्या माध्यमांतून गिरणी कामगारांकरिता घरे बांधून दिली जाणार आहेत.

...

Read Full Story