⚡पहा मध्य रेल्वेच्या होळी स्पेशल ट्रेन्सचं वेळापत्रक
By Dipali Nevarekar
होळी निमित्त आपल्या गावी जाणार्यांची मोठी संख्या पाहता मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या विशेष ट्रेन्स मुंबई, नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे साठी जाहीर करण्यात आल्या आहेत.