महाराष्ट्र

⚡मुंबई पोलिसांना फसवा कॉल; लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने शहरात हल्ला केल्याचा केला दावा, चौकशी सुरू

By टीम लेटेस्टली

कॉलरने बिश्नोईचा सहकारी दादर रेल्वे स्थानकावर येणार असल्याचेही नमूद केले. ही बातमी समजताच संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली. मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि इतर सर्व यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

...

Read Full Story