महाराष्ट्र

⚡हायटेक पत्नीने GPS ट्रॅकरच्या माध्यमातून फोडले पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग

By अण्णासाहेब चवरे

अनेकदा तर लोक आपल्या प्रिय व्यक्तीवर पाळत ठेवण्यासाठी एकतर खासगी गुप्तहेर ठेवततात. नाहितर दुसरा काहीतरी मार्ग शोधतात. पण, गुजरात येथील आरिफ मांजरा नामक एका व्यवसायिकाच्या हायटेक पत्नीने भलतीय शक्लल लढवली. तिने चक्क पतीच्या कारला जीपएस ट्रॅकर (GPS Tracker) लावला. पतीला रंगेहात पकडले. पुणे (Pune) शहरातील हिंजवडी येथे या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर.

...

Read Full Story