⚡पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 ठरणार गेम चेंजर; जाणून घ्या या मार्गावरील स्थानके, नकाशा व इतर अपडेट्स
By टीम लेटेस्टली
हा मार्ग पुण्याच्या आयटी केंद्राला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडतो, ज्यामुळे दररोज सुमारे 4 लाख प्रवाशांना फायदा होईल. विशेष म्हणजे, या मार्गावरून प्रवासाला फक्त 35-40 मिनिटे लागतील, जिथे सध्या रस्त्याने तासभरापेक्षा जास्त वेळ लागतो.