रिअल इस्टेट (Real estate) व्यवसायात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पती डीएस कुलकर्णी (DS Kulkarni) यांच्यासह सहआरोपी असलेल्या हेमंती कुलकर्णी (Hemanti Kulkarni) यांना सांगली पोलिसांनी (Sangli police) त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन (Bail) मंजूर केला आहे.
...