महाराष्ट्र

⚡Chiplun Flood: चिपळूण जलमय, घरे, वाहने पाण्यात, नागरिक छतांवर

By अण्णासाहेब चवरे

कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा रत्नागिरी (Heavy Rains in Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun) शहराला बसला आहे. चिपळून शहरात पूराचे (Chiplun Flood) पाणी शिरले असून नागरिकही पाण्यात अडकले आहेत. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली असून नागरिक छतांवर अडकले आहेत.

...

Read Full Story