maharashtra

⚡कोल्हापूर, पुणे, रायगडसह 'या' जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा

By Bhakti Aghav

भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

...

Read Full Story