maharashtra

⚡पुढील 3-4 तासांत मुंबई, ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

By Bhakti Aghav

5 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने हा अलर्ट देण्यात आला आहे. आयएमडीच्या मते, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, परंतु गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे झाले होते. आता, विविध प्रदेशांवर, विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

...

Read Full Story