महाराष्ट्र

⚡ 15 एप्रिल आणि 16 एप्रिल रोजी उष्णतेची लाट

By Amol More

हवामान विभागाने याच संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडकरांसाठी दोन दिवस धोक्याचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

...

Read Full Story