By Vrushal Karmarkar
महाराष्ट्रात (Maharashtra) चिकुनगुनियाची (Chikungunya) प्रकरणे दुपटीने वाढली असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सर्वाधिक रुग्णांचा भार असलेल्या जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
...