महाराष्ट्र

⚡एक महिला दोन पती! बाईला लग्नाची घाई, घटस्फोटीत महिलेला हायकोर्टाचा दणका; कारण घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

महिलेने दावा केला होता की, सन 2013 पासून पतीपासून विभक्त राहते. असे असूनही सदर महिलेने आपील कालावधीत पुनर्विवाह केल्याच्या घटनेवर बोट ठेवत न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिलासा नाकारला. आपण आधीच दुसऱ्याशी लग्न केले आहे या कारणास्तव घटस्फोटाच्या (Husband-Wife Divorce) निर्णयाविरुद्ध तिच्या पतीचे अपील फेटाळण्याची मागणी करणारा महिलेने कोर्टाकडे केला होता.

...

Read Full Story