ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नेते आणि महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांची राजस्थानच्या राज्यपालपदी (Rajasthan Governor) नियुक्ती करण्यात आली आहे. 'नाना' म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जाणारे, बागडे हे पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधासभा मतदारसंघातून येतात.
...