महाराष्ट्र

⚡आता सोन्याचे दागिने 18, 22 कॅरेट मध्ये

By PBNS India

भारत सरकारच्या व्यापार धोरणानुसार दागिन्यांची निर्यात आणि पुनर्रआयात - आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी दागिने, शासकीय मान्यताप्राप्त बी 2 बी देशांतर्गत प्रदर्शनांसाठीच्या दागिन्यांनाही अनिवार्य हॉलमार्किंगमधून सूट देण्यात येईल. घड्याळे, फाउंटन पेन आणि दागिन्यांचे विशेष प्रकार उदा. कुंदन, पोल्की आणि जडाऊ यांना हॉलमार्किंगमधून सूट देण्यात येणार आहे.

...

Read Full Story