महाराष्ट्र

⚡निवडणूक आयोगावर संजय राऊतांचे वक्तव्य

By Vrushal Karmarkar

ते म्हणाले की, सरकारने निवडणूक आयोगात आपल्या मर्जीनुसार नियुक्ती केल्यास लोकशाही टिकणार नाही. निवडणूक आयोग तटस्थ असता तर आमच्या पक्षाचे शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह काढून घेतले नसते, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

...

Read Full Story