maharashtra

⚡गुईलेन बॅरे सिंड्रोमबाबत महाराष्ट्र अलर्टमोडवर; मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले निर्देश, जाणून घ्या लक्षणे व बचावाच्या उपाययोजना

By Prashant Joshi

हा आजार दुर्मिळ आहे पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. शासकीय दवाखान्यामध्ये या आजाराच्या उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून याबाबत शासन प्राधान्याने उपाययोजना करत आहे, असे प्रशासनाने नमूद केले.

...

Read Full Story