⚡गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या उद्रेकाने महाराष्ट्रात चिंता वाढली; रुग्णसँख्या 158 वर, 5 जणांचा मृत्यू
By Prashant Joshi
महाराष्ट्राच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत जीबीएसच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य विभागातर्फे लोकांना स्वच्छ पाणी पिण्याचे आणि स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून रोगराई पसरण्यापासून रोखता येईल.