maharashtra

⚡पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला; चाचणीत शहरातील 'या' 7 ठिकाणाचे पाणी आढळले बॅक्टेरियामुळे दूषित

By Prashant Joshi

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना दिल्या. पुणे शहर आणि नव्याने विलीन झालेल्या 23 गावांमध्ये पाणीपुरवठा आणि ड्रेनेजबाबत उपाययोजना राबविण्यास विभागांना सांगण्यात आले.

...

Read Full Story