maharashtra

⚡पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराने वाढवली चिंता, आतापर्यंत आढळले २६ रुग्ण

By Shreya Varke

पुण्यात एका धोकादायक आजारामुळे खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 26 जणांना गुइलेन बॅरी सिंड्रोम नावाच्या आजाराची लागण झाली आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गिलेन-बॅरी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नाही, म्हणजेच तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही, पण तरीही एकट्या पुण्यात या आजाराची लागण झालेले २६ रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग अत्यंत सतर्क आहे. या आजारामुळे लोकही चिंतेत आहेत.

...

Read Full Story