maharashtra

⚡Green Maharashtra Drive: केंद्र आणि राज्य सरकार राबवणार 'हरित महाराष्ट्र मोहीम'; वृक्षांची ऑगस्टपर्यंत 10 कोटी रोपं लावणार

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत 22 राज्य आणि 3 केंद्रीय विभागांना ऑगस्टपर्यंत 10 कोटी झाडे लावण्याचे काम देण्यात आले आहे. वस्त्रोद्योग विभागाला सर्वाधिक 4 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे.

...

Read Full Story