महाराष्ट्र

⚡राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, 4 ऑगस्टला मतदान, 5 ऑगस्टला मतमोजणी

By अण्णासाहेब चवरे

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) राज्यातील 271 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक (Gram Panchayat Election 2022) कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तर 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

...

Read Full Story