राज्यपाल नियुक्त 7 जणांनी आज विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. सभागृहाच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, मनीषा कायंदे, हेमंत पाटील, पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांचा समावेश आहे.
...