महाराष्ट्र सरकारने नवा उपक्रम आणला आहे. राज्य सरकारच्या अनेक योजनांची सेवा सरकारने व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून दिली आहे. सरकारी सेवेसाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. व्हॉट्सअ ॅपवरील चॅटबॉटच्या माध्यमातून या सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 'आपले सरकार' संकेतस्थळाच्या 500 सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत,
...