⚡Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना आणि सरकारचा नाईलाज
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Ladki Bahin Yojana: राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणि तत्सम कारणांनी झालेली महसूली तूट भरुन काढण्याासाठी खर्चात कपात करण्याचा विचार आहे. सरकारचा नाईलाज असल्याने वाढव खर्चांना कात्री लावावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.