महाराष्ट्र

⚡राज्यात सरकारचे विविध विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये 2.44 लाख पदे रिक्त

By टीम लेटेस्टली

गलगली यांच्या म्हणण्यानुसार, रिक्त पदामुळे सेवेत विलंब होत असून सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विभागात रिक्त पदांची संख्या जास्त आहे. सरासरी 23% रिक्त पदांच्या तुलनेत, काही विभागांमध्ये 30 ते 50 टक्के रिक्त पदे आहेत

...

Read Full Story