By Amol More
या योजनेत नियुक्त केलेल्या लोकांना सरकारने नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवावी लागणार आहे. या योजनांचा लाभ गावातील लोकांना कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
...